Deepak Kesarkar : उद्धव ठाकरे यांनी मविआतून बाहेर पडावं, फ्लोअर टेस्टची गरज नाही : दीपक केसरकर
2022-06-27
1,789
Deepak Kesarkar : उद्धव ठाकरे यांनी मविआतून बाहेर पडावं.. मविआतून बाहेर पडलो तर फ्लोअर टेस्टची गरज नाही.. शिंदे गटातले आमदार दीपक केसरकर यांची एबीपी माझाला प्रतिक्रिया